महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.
भिमाशंकर प्रतिनिधी - किशोर ठोसर तारिख ६ फेब्रुवारी : महाराष्ट्र शासन खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या...