जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबीर टप्पा १ च्या पूर्व तयारीसाठी आंबेगाव तालुक्यातील विविध मंडळ भागात शिबीरांचे आयोजन

शिबीरांचे दिनांक आणि वेळ खालीलप्रमाणे आहेत

  1. आंबेगाव – 07/03/26, 10/04/26 (सकाळी 11.00 ते 5.00)
  2. घोडेगाव – 09/03/26, 11/04/26 (सकाळी 11.00 ते 5.00)
  3. मंचर – 10/03/26, 13/04/26 (सकाळी 11.00 ते 5.00)
  4. कळंब – 11/03/26, 14/04/26 (सकाळी 11.00 ते 5.00)
  5. पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक – 12/03/26, 16/04/26 (सकाळी 11.00 ते 5.00)
  6. निरगुडसर – 13/03/26, 17/04/26 (सकाळी 11.00 ते 5.00)
  7. मंचर नगरपंचायत – 09/05/26 (सकाळी 11.00 ते 5.00)

शिबीरांमध्ये भोगवटादार वर्ग २ जमिनी भोगवटादार वर्ग १ मध्ये परावर्तीत करणे, ७/१२ मोहीम, सामाजिक अर्थ सहायक योजना, तुकडेबंदी कायदा, लोकसेवा हक्क कायदा, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर अर्ज, भूसंपादन केलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करणे यासारख्या कामांची सुविधा उपलब्ध असेल.

डॉ. सचिन वाघ, तहसीलदार आंबेगाव (पुणे) यांनी ही सूचना जारी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!